Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”

किव्ह – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी शांततेच्या प्रस्तावाच्या मुद्यावरून अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. उलट मस्क यांनी युक्रेनला भेट द्यावी, असे निमंत्रणच झेलेन्सकी यांनी मस्क यांना दिले आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाबाबत मस्क यांनी ऑक्‍टोबर महिन्यात एक शांततता प्रस्ताव दिला होता. ट्विटरवरुन दिलेल्या या प्रस्तावामध्ये मस्क … Continue reading Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”