Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Helicopter Crash : युक्रेनमध्ये शाळेजवळ कोसळले हेलिकॉप्टर; गृहमंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2023 | 9:39 pm
A A
Helicopter Crash : युक्रेनमध्ये शाळेजवळ कोसळले हेलिकॉप्टर; गृहमंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू

कीव : युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात युक्रेनच्या मंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर कीवच्या बाहेरील लहान मुलांच्या शाळेत कोसळले. ही घटना कीवच्या ईशान्येकडील ब्रोव्हरी शहरात घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले. या विमान अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये अपघातानंतर मुलांची शाळा आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

युक्रेनचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख इगोर क्‍लिमेंको यांनी सांगितले की, आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री डेनिस मोनास्ट्रिस्की आणि त्यांचे डेप्युटी येवगेनी येसेनिन यांचा समावेश आहे.

Lucknow : केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचे मुस्लिम धर्मगुरूंकडून स्वागत

मोनास्ट्रिस्की 2021 मध्येच युक्रेनचे गृहमंत्री बनले होते. या अपघातात दोन मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी प्ले स्कूलमध्ये मुले आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

Tags: 16 killedKyiv helicopter crashUkraine Interior Minister

शिफारस केलेल्या बातम्या

दुर्दैवी! लग्नाच्या वऱ्हाडावर वीज कोसळून 16 ठार; नवऱ्यामुलाचाही मृत्यू
latest-news

दुर्दैवी! लग्नाच्या वऱ्हाडावर वीज कोसळून 16 ठार; नवऱ्यामुलाचाही मृत्यू

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: 16 killedKyiv helicopter crashUkraine Interior Minister

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!