#UK : बळजबरीच्या धर्मांतर प्रकरणी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मगुरुसह 30 जणांवर ब्रिटनने घातले निर्बंध

लंडन – बळजबरीने केले जाणारे धर्मांतर आणि हिंदू तरुणींचा मुस्लिम युवकांबरोबर निकाह लावून देण्याचा आरोप असेलेल्या मुस्लिम धर्मगुरुवर ब्रिटनने निर्बंध घातले आहेत. याशिवाय मानवी हक्क उल्लंघन आणि भ्रष्टाचार प्रकरणी अन्य 30 जणांवरही निर्बंध घातले गेले आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्बंध घातलेल्या व्यक्तींच्या नवीन यादीमध्ये सिंध प्रांतातील घोटकी येथील भारचुंडी शरीफ श्रद्धास्थानाचे पदाधिकारी … Continue reading #UK : बळजबरीच्या धर्मांतर प्रकरणी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मगुरुसह 30 जणांवर ब्रिटनने घातले निर्बंध