Rail Deal : चिनी रेल्वे प्रकल्पातून युगांडाची ‘या’ कारणामुळे माघार

कंपाला (युगांडा) – चीनच्या कर्जाच्या विळख्यात श्रीलंका, पाकिस्तान यासारखे देश अडकले असताना युगांडासारख्या आफ्रिकेतील मागास देशाने चीनच्या सहकार्यतून उभारण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पातून माघार घेण्याचे धाडस दाखवले आहे. “चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी’च्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या स्टॅन्डर्ड गॉज या 2.2 अब्ज डॉलरच्या रेल्वेमार्गाचे काम या कंपनीला देण्यात आले होते. ते आता काढून घेण्यात आले असून यापी मरकेझी … Continue reading Rail Deal : चिनी रेल्वे प्रकल्पातून युगांडाची ‘या’ कारणामुळे माघार