Maharashtra politics : बाप चोरलात; संस्कार कसे चोरणार? उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदेंना टोला

मुंबई – “आपल्याकडे गुरु विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरु आणि बाप चोरणारी लोकही आहेत. बाप चोरतील पण संस्कार कसे चोरणार? संस्कार हे जन्मजात आपल्यात असावे लागतात,’ असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंचे भारतात भरपूर चाहते होते, … Continue reading Maharashtra politics : बाप चोरलात; संस्कार कसे चोरणार? उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदेंना टोला