Dainik Prabhat
Sunday, May 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सत्तेची बेकायदा गढी उद्ध्वस्त करा; खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारा !

by प्रभात वृत्तसेवा
March 22, 2023 | 12:17 pm
A A
सत्तेची बेकायदा गढी उद्ध्वस्त करा; खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारा !

मुंबई – गुढीपाडवा अथवा वर्षप्रतिपदा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे त्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील विविध भागात नवं वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे करण्यात येत असले, तरी या सर्वांची तिथी मार्च-एप्रिलदरम्यान येते. तसेच संपूर्ण भारतात नव संवत्सर चैत्र महिन्यातच साजरी करण्याची परंपरा आहे. नव वर्ष भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

दरम्यान, आज संजय राऊत यांनी गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देत सरकरावर निशाणा साधला आहे.  महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी म्हणून ज्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो, त्या शिवसेनेच्या गुढीवर केंद्र सरकारने ज्याप्रकारे मोगलाई पद्धतीने आक्रमण केलं. त्यामुळे राज्यातील जनता दु:खी आहे, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख

मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत. असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल!

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून इतर सर्व सणांमध्ये गुढीपाडव्याचे एक आगळेवेगळे स्थान आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नको तितक्या प्रभावामुळे 1 जानेवारीला सुरू होते तेच खरे नवीन वर्ष असा गैरसमज नवीन पिढीचा होऊ शकतो. मात्र मराठी पंचांगानुसार चैत्र मासारंभ म्हणजे गुढीपाडव्यालाच नूतन वर्षाची सुरुवात मानले जाते. सालाबादच्या रीतिरिवाजाप्रमाणे घराघरांवर आज गुढय़ा उभारल्या जातील. वेळूच्या काठीला रंगीबेरंगी भरजरी वस्त्रे परिधान करून त्यावर मंगल कलश ठेवलेली गुढी सकाळीच उभारली जाईल. साखरगाठीची माळ, फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी यांसह उभी राहणारी ही गुढी म्हणजे घराघरांवर फडकणारी विजयपताकाच. शिवाय दारात सुबक रांगोळी, गोडधोड, मिष्टान्नांची रेलचेल आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करत प्रत्येक मराठी माणूस गुढीपाडव्याचे मोठे हर्षोल्हासात स्वागत करतो. गुढीपाडव्याचे महत्त्व केवळ हिंदू धर्मापुरते मर्यादित नाही. अखिल ब्रह्मांडाचा अर्थात तमाम सृष्टीचा वाढदिवस म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. ब्रह्मदेवाने ज्या दिवशी या समस्त सृष्टीची निर्मिती केली, सप्तलोक अस्तित्वात आणले आणि विश्व निर्माण केले, तो हा दिवस. संपूर्ण

ज्या दिवशी सूर्य पहिल्यांदा उगवला ती मंगल तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणूनच तर कुठलेही मंगलकार्य अथवा नवनिर्मितीच्या प्रकल्पासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अगदी डोळे झाकून निवडला जातो. हिंदू धर्मात जे प्रमुख साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यापैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा निःपात करून प्रभू रामचंद्र अयोध्यानगरीत परतले, तो हा दिवस. अयोध्येच्या प्रजेने घराघरांवर गुढय़ा उभारून आपल्या लाडक्या राजाचे स्वागत केले आणि तेव्हापासून रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली, असेही सांगितले जाते. शिशिर ऋतूतील पानगळ संपवून गुढीपाडव्याला वसंत ऋतूचे आगमन होते. वृक्षसंपदेवरील जुनी पाने झडून त्यांना नवी पालवी फुटू लागते. पळस, गुलमोहर इत्यादी वृक्षांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण दिसू लागते. आंबा बहरतो व पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या अर्थाने जीवसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडवणारा आणि निसर्गातील मरगळ झटकून नवचैतन्य बहाल करणारा सण म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा अशी झाली की, गुढीपाडव्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिसकावून घेतला. शेतकरी

वर्षभर काबाडकष्ट

करतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढवले आहे. मात्र या वाढीव उत्पादनास खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा भाव मिळत असल्याने यशाची आणि संपन्नतेची गुढी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. पेन्शनच्या मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेला संप आता सुदैवाने संपला आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे जे प्रचंड नुकसान झाले, त्याचे पंचनामे झटपट करणे आता सहज शक्य आहे. हे काम सत्वर झाले तर गुढीपाडव्यानंतर का होईना, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकेल. मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत. असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल!

Tags: Breaking Newseknath shindeGudhi Padwa Sabha 2023MAHARASHTRAUddhav Thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

UPSC: देशातील कोणत्या राज्यातून निघतात सर्वाधिक IAS , UP, बिहार की महाराष्ट्र कोण आहे पुढे..?
Top News

UPSC: देशातील कोणत्या राज्यातून निघतात सर्वाधिक IAS , UP, बिहार की महाराष्ट्र कोण आहे पुढे..?

1 day ago
श्री ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यासाठी सज्ज राहा
Top News

श्री ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यासाठी सज्ज राहा

1 day ago
maharashtra winter session
Top News

“मुझे रास्ते बनाने का शौक है…’

2 days ago
Eknath Shinde Devendra Fadanvis
Top News

शिंदे गटाच्या लोकसभा निवडणुकांमधील २२ जागांच्या मागणीवर भाजप म्हणतं…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधी म्हणाले,”पंतप्रधान या उद्घाटनाला राज्याभिषेक…”

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू-पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंना अटक

“सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं” ; नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंची टीका

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- दीपक केसरकर

संसद भवनाचे उद्घाटन, विविध धर्माच्या धर्मगुरूंकडून केला मंत्रोच्चार

नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसने सांगितले,’28 मे रोजी काय घडले? ”पंडित नेहरूंचे अंत्यसंस्कार, सावरकर…’

नव्या संसदेत स्थापित केलेल्या ‘सेंगोल’ला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय आहे कनेक्शन ?

नवीन संसद भवन आतून कसे दिसते, पहा 10 फोटो

शिंदे गटाच्या महिला आमदाराच्या गाडीला अपघात

‘उद्घाटनाला राष्ट्रपती नाही, विरोधक नाही, सर्व काही मीच…’ – संजय राऊत

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
सलमान खानला कोणी बनवलं मामू?
सलमान खानला कोणी बनवलं मामू?
उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग
#IIFARocks2023
उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग #IIFARocks2023

Most Popular Today

Tags: Breaking Newseknath shindeGudhi Padwa Sabha 2023MAHARASHTRAUddhav Thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
आजचे भविष्य केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये सलमान खानला कोणी बनवलं मामू? उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग #IIFARocks2023