“ताईंची हुशारी…” मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात चिखली येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांसह भापजलाही चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ताईंना आपणच दोनदा, चारदा, पाचदा, किती वेळा खासदार केलं, मात्र ताई मोठ्या हुशार त्यांनी काय … Continue reading “ताईंची हुशारी…” मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर निशाणा