Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Thomas and Uber Cup 2024 – इशाराणी बरुआ आणि अनमोल खरब यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 4-1 असा पराभव करत उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आशियाई चॅम्पियन भारताने पहिल्या सामन्यात कॅनडाचा 4-1 असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने शानदार कामगिरी दाखवली आणि पहिल्या … Continue reading Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…