#U19WorldCup2024 : टीम इंडियासह ‘हे’ संघ पात्र ठरले सुपर-6 साठी, ICC ने शेअर केली यादी…

U19 World Cup 2024 : भारतासह 9 संघ आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 सुपर-6 साठी पात्र ठरले आहेत. आयसीसीने शनिवारी सकाळी याची घोषणा केली. भारताव्यतिरिक्त बांगलादेशचा संघ आतापर्यंत अ गटातून पात्र ठरण्यात यशस्वी ठरला आहे. तिसरा संघ आयर्लंड किंवा यूएसए असेल, बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे आयर्लंडला चांगली संधी आहे. या गटातील अखेरचा सामना उद्या दुपारी 1.30 वाजता … Continue reading #U19WorldCup2024 : टीम इंडियासह ‘हे’ संघ पात्र ठरले सुपर-6 साठी, ICC ने शेअर केली यादी…