#U19WorldCup2024 SemiFinal 2 : ‘टॉम स्ट्राकेर’चा बळींचा षटकार, पाकिस्ताचे ऑस्ट्रेलियासमोर माफक आव्हान…

PAK vs AUS U19 World Cup 2024 Semi Final 2 Match : बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम स्ट्रेकरच्या विध्वंसक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 48.5 षटकांत 179 धावाच करू शकला. टॉम स्ट्राकेरने 9.5 षटकात … Continue reading #U19WorldCup2024 SemiFinal 2 : ‘टॉम स्ट्राकेर’चा बळींचा षटकार, पाकिस्ताचे ऑस्ट्रेलियासमोर माफक आव्हान…