#U19WorldCup2024 #INDvPAK : तर 18 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदासाठी होऊ शकतो महामुकाबला…

India vs Pakistan, ICC Under 19 World Cup 2024 :  अंडर-19 विश्वचषक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट संघाने अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाऊ शकतो. असे झाले तर 18 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदासाठी सामना पाहायला मिळेल. पहिल्या उपांत्य फेरीत … Continue reading #U19WorldCup2024 #INDvPAK : तर 18 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदासाठी होऊ शकतो महामुकाबला…