#U19WorldCup2024 : बडे मियाँनंतर, छोटे मियाँची कमाल, सरफराजचा भाऊ मुशीरची विश्वचषकात दुसरी शतकी खेळी…

Sarfaraz’s brother Musheer Khan scored his second century in the U19 World Cup : मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सुपर सिक्सच्या सामन्यात मुशीरने आपले दुसरे शतक झळकावले. या शतकासह, मुशीर अंडर-19 विश्वचषकात दोन शतके झळकावणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय ठरला. याआधी … Continue reading #U19WorldCup2024 : बडे मियाँनंतर, छोटे मियाँची कमाल, सरफराजचा भाऊ मुशीरची विश्वचषकात दुसरी शतकी खेळी…