#U19WorldCup2024 #INDvNEP Super-6 : कर्णधार उदय, सचिनची दमदार शतके; भारताचे नेपाळसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

U19 World Cup 2024 Super Six phase,India vs Nepal Cricket Match Score :  अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना नेपाळशी होत आहे. सुपर सिक्स फेरीतील टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. सुपर सिक्समध्ये दोन गट तयार करण्यात आले असून अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारतीय संघ सुपर-सिक्स गटात अव्वल स्थानावर आहे. भारतीय कर्णधार … Continue reading #U19WorldCup2024 #INDvNEP Super-6 : कर्णधार उदय, सचिनची दमदार शतके; भारताचे नेपाळसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…