#U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…

U19 World Cup 2024, India vs Ireland Cricekt Match : अंडर-19 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात आशियाई चॅम्पियन बांगलादेशचा पराभव केला होता. आता गुरूवारी झालेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 201 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भारत पुढच्या फेरीत खेळणार … Continue reading #U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…