#U19WorldCup2024 : टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, नेपाळचा 132 धावांनी पराभव करत गाठली उपांत्य फेरी…

U19 World Cup 2024 Super Six phase,India vs Nepal Cricket Match Score : अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड अबाधित आहे. आज भारतीय संघाने नेपाळचा सहज पराभव केला. टीम इंडियाने 132 धावांनी मोठा विजय मिळवला. अशाप्रकारे भारतीय संघाने सुपर-6 फेरीत सलग दुसरा विजय नोंदवला.  त्याचबरोबर या विजयानंतर उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला … Continue reading #U19WorldCup2024 : टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, नेपाळचा 132 धावांनी पराभव करत गाठली उपांत्य फेरी…