#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…

U19 World Cup AUS vs IND Final : सीनियर स्तरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आता ज्युनियर स्तरावर देखील भारतीय चाहत्यांचे स्वप्न पुन्हा भंग केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 79 धावांनी पराभव केला आहे. … Continue reading #U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…