#U19WorldCup2024 #INDvNZ Super Six : मुशीरने झळकावले स्पर्धेतील दुसरे शतक; भारताचे किवीसमोर 296 धावांचे लक्ष्य…

U19 World Cup 2024 Super Six stage (India vs New Zealand) :- अंडर-19 विश्वचषकात आज भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना सुरु आहे. सुपर सिक्सचा हा सामना ब्लोमफॉन्टेन येथील मंगाँग ओव्हल येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने आपले सर्व गटस्तरीय सामने जिंकले होते. त्याचबरोबर न्यूझीलंडने गटस्तरावर तीनपैकी दोन जिंकले होते. त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय … Continue reading #U19WorldCup2024 #INDvNZ Super Six : मुशीरने झळकावले स्पर्धेतील दुसरे शतक; भारताचे किवीसमोर 296 धावांचे लक्ष्य…