#U19WorldCup #AUSvsIND Final Live Score : ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियासमोर विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य…

U19 World Cup AUS vs IND Final Live Score : रविवारी (11 फेब्रुवारी) अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येत आहेत. भारताने याआधी 2012 आणि 2018 च्या फायनलमध्ये त्यांना पराभूत केले होते. टीम इंडियाने आतापर्यंत पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तीन वेळा चॅम्पियन … Continue reading #U19WorldCup #AUSvsIND Final Live Score : ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियासमोर विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य…