#U19WorldCup2024 : रोमांचक सामन्यात ‘टीम इंडिया’चा विजय, आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक…

India U19 vs South Africa U19, World Cup 2024 : 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतानं उपांत्य फेरीचा सामना दोन गडी राखून जिंकला. भारतीय संघाला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य होते. भारताने हे लक्ष्य 48.5 षटकांत 8 विकेट्स राखून पूर्ण केले. या संपूर्ण स्पर्धेत संघ अपराजित … Continue reading #U19WorldCup2024 : रोमांचक सामन्यात ‘टीम इंडिया’चा विजय, आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक…