U19 Asia Cup 2023 : कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय…

India vs Afghanistan U19 Asia Cup, 2023 : 19 वर्षाखालील आशिया कप 2023 सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 173 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 37.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून अर्शीन कुलकर्णीने शानदार खेळी केली. त्याने 4 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. … Continue reading U19 Asia Cup 2023 : कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय…