U19 Asia Cup 2023 Semifinal : मुशीर-मुरुगनची अर्धशतके; टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 189 धावाचं लक्ष्य…

India vs Bangladesh, U19 Asia Cup 2023 Semifinal : आज अंडर-19 आशिया चषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आजच होत आहेत. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना यूएईशी सुरू आहे. भारताने ग्रुप स्टेजमधील तीनपैकी दोन सामने जिंकले होते. टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अंडर-19 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ … Continue reading U19 Asia Cup 2023 Semifinal : मुशीर-मुरुगनची अर्धशतके; टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 189 धावाचं लक्ष्य…