#U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…

U19 World Cup 2024 Super Six stage (India vs New Zealand) :- भारताने आपल्या सुपर सिक्स गट-1 सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 131 धावांची खेळी केली होती. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 28.1 षटकांत … Continue reading #U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…