जम्मू काश्मीर : सुरक्षा दलात आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली.
Two terrorists reportedly killed so far; Exchange of fire between security forces & terrorists is underway: Jammu and Kashmir Police https://t.co/NW3NP7FFdw
— ANI (@ANI) April 4, 2020
यामध्ये काही दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलानं घेरले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.