Dainik Prabhat
Saturday, December 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

दोन चमचे तूप, फायदे होतील खूप.! ‘हा’ आहे थंडीत तूप खाण्याचा दुहेरी फायदा…

by प्रभात वृत्तसेवा
November 16, 2023 | 10:43 pm
A A
दोन चमचे तूप, फायदे होतील खूप.! ‘हा’ आहे थंडीत तूप खाण्याचा दुहेरी फायदा…

Ghee in winter – तुपाशिवाय सर्वांचा हिवाळा (ghee in winter) अपूर्ण असतो. या घरगुती सुपरफूडचा सुगंध आणि चव जवळजवळ कोणत्याही पदार्थाची चव वाढवू शकतो. तूप (ghee in winter) त्वचा, स्मरणशक्ती, शक्ती आणि मौसमी खोकला तसेच सर्दी यावर देखील उपचार करते.

त्यामुळे घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला थंडीच्या काळात तूप खाण्याचा (ghee in winter) सल्ला देतात. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात तूप खाण्याचे काय फायदे कोणते ते…..

थंडीत तूप खाण्याचे काय फायदे, वाचा….

– थंडीच्या वातावरणात तूप खाल्ल्यास शरीर उबदार राहते. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे मौसमी आजार दूर राहतात. त्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका कमी होतो.

– त्याचबरोबर तूप खाल्ल्याने चेहऱ्याची चमकही दुप्पट होते. तुपाचे सेवन त्वचेत आर्द्रता आणण्याचे काम करते. हे तुमच्या केसांना चमक आणण्याचे काम करते. याशिवाय जर तुम्हाला तीव्र सर्दी आणि खोकल्याची समस्या असेल तर तुपाचे सेवन करणे फायदेशीर आहे.

– त्याचवेळी तूप तुमची हाडे मजबूत ठेवते (हाडांच्या आरोग्यासाठी तूप उत्तम). ज्यांना चालताना त्रास होत असेल त्यांनी याचे नक्की सेवन करावे. हे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

– तुपामुळे तुमचे पोटही मजबूत राहते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. त्यामुळे या दृष्टीने तुम्ही तुमच्या आहारात तुपाचा समावेश करू शकता.

तुपात ओमेगा-3, ओमेगा-3, फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के, ई इत्यादी अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे तुपाचे तुम्ही रोजच्या आहारात समावेश करू शकता.

Tags: aarogya newsgheeGhee in winterhelath newswinter
Previous Post

बारामती: धनगर आरक्षणासाठी झारगडवाडीत कॅंडल मार्च

Next Post

World Cup Final 2023 : महंमद शमीचे वादळ रविवारीही घोंगावणार…

शिफारस केलेल्या बातम्या

असा असावा थायरॉईड रुग्णांसाठी रोजचा आहार अन्यथा होईल पश्चाताप !
latest-news

असा असावा थायरॉईड रुग्णांसाठी रोजचा आहार अन्यथा होईल पश्चाताप !

15 hours ago
Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’ सिनेमासाठी रणबीर कपूरने केले कमालीचे Body Transformation; वाचा फिटनेस सीक्रेट !
latest-news

Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’ सिनेमासाठी रणबीर कपूरने केले कमालीचे Body Transformation; वाचा फिटनेस सीक्रेट !

2 days ago
जरा धावलं की लगेच दम लागतो? ‘हे’ पदार्थ रोज खा, स्टॅमिना वाढविण्यास होईल मदत….
latest-news

जरा धावलं की लगेच दम लागतो? ‘हे’ पदार्थ रोज खा, स्टॅमिना वाढविण्यास होईल मदत….

2 days ago
morning habits : सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा, तुम्हाला होईल लाभच लाभ…
latest-news

morning habits : सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा, तुम्हाला होईल लाभच लाभ…

3 days ago
Next Post
World Cup Final 2023 : महंमद शमीचे वादळ रविवारीही घोंगावणार…

World Cup Final 2023 : महंमद शमीचे वादळ रविवारीही घोंगावणार...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

विजय दिनाला बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिक येणार

Rajasthan Election 2023 : राजस्थानात निकालाआधी वाढला अपक्षांचा भाव

pune news : नवले पुलावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; ४ जण जखमी

सुनील प्रभू यांची फेरसाक्ष संपली ! शिंदे गटाकडून तब्‍बल 318 प्रश्‍नांची सरबत्‍ती

#ImpNews : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ…

राजकीय सेमी-फायनलमध्ये कोण मारणार बाजी? भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे

भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ ! केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

हवाई दलाचे महासंचालकपद मराठी माणसाच्या हाती ! एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार

IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

sahitya sammelan : साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचे पडसाद

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: aarogya newsgheeGhee in winterhelath newswinter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही