Jammu and Kashmir : दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचे सत्र चालूच; काश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात…

श्रीनगर– दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन परप्रांतीय मजूर मृत्युमुखी पडले. (Two labourers from U.P. killed in grenade attack in J&K) मृत मजूर उत्तरप्रदेशचे रहिवासी होते. ताज्या घटनेतून दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र चालूच ठेवल्याचे सूचित झाले. शोपियॉंमध्ये एका पत्र्याच्या शेडला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर ग्रेनेड डागला. त्या ग्रेनेडच्या स्फोटात मोनीश कुमार आणि … Continue reading Jammu and Kashmir : दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचे सत्र चालूच; काश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात…