कोल्हापूर महापालिका पोट निवडणुकीत आघाडीचे दोन उमेदवार विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर आणि पद्दाराजे या प्रभागात झालेल्या निवडणुकीत कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

सिद्धरार्थनगर प्रभागात कॉग्रेसचे जय पटकारे यांनी ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनुले आणि अपक्ष उमेदवार सुशिल भांगीदरे यांचा पराभव केलाय. तर पद्माराजे प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित राऊत यांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर मात करत विजय संपादन केला. राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार पियुष चव्हाण यांचा पराभव केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.