Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

Canada : रिपुदमन सिंह मलिक यांच्या हत्येतील दोन आरोपींना अटक

by प्रभात वृत्तसेवा
July 28, 2022 | 5:46 pm
A A
Canada : रिपुदमन सिंह मलिक यांच्या हत्येतील दोन आरोपींना अटक

टोरांटो :- कॅनडाचे यशस्वी उद्योजक तसेच शीख संघटनांचे प्रतिनिधी रिपुदमन सिंग मलिक यांच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांची 15 जुलै रोजी ब्रिटिश कोलंबिया, कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

अॅबॉट्सफोर्ड येथील 21 वर्षीय टान्नर फॉक्स आणि न्यू वेस्टमिंस्टर येथील 23 वर्षीय जोस लोपेज यांना मंगळवारी अटक करण्यात आली. ब्रिटीश कोलंबियातील सरे येथे बुधवारी पोलिसांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. टोरंटो स्टार वृत्तपत्राने वृत्त दिले की पोलिसांनी आरोपींबाबत मौन बाळगले आहे. दोघांनाही शांततेने अटक करण्यात आल्याचे फक्त सांगितले.

कॅनडात शीख नेते ‘रिपुदमन सिंग मलिक’ यांची निर्घृण हत्या

दरम्यान, रिपुदमन सिंग हे कॅनडाचे यशस्वी उद्योजक तसेच शीख संघटनांचे प्रतिनिधी होते. 1985 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून त्यात स्फोट घडवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मॉन्ट्रियलहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या दुर्घटनेत 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रिपुदमन सिंग 2005 पर्यंत कॅनडात तुरुंगात होते आणि नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. रिपुदमन सिंग हे आधी खलिस्तानचे समर्थक होते. पण नंतर त्यांची विचारधारा बदलली. शेवटच्या क्षणापर्यंत ते शीख समाजातील लोकांना फुटीरतावादी नेत्यांपासून दूर राहण्याची प्रेरणा देत राहिले.

Tags: canadamurder of Ripudaman Singh Maliktwo accused arrested

शिफारस केलेल्या बातम्या

Canada : सुरक्षित देशात आता भीतीचे वातावरण; कॅनडामध्ये पुन्हा सामूहिक हत्येचे प्रकरण, 5 ठार
आंतरराष्ट्रीय

Canada : सुरक्षित देशात आता भीतीचे वातावरण; कॅनडामध्ये पुन्हा सामूहिक हत्येचे प्रकरण, 5 ठार

2 months ago
सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनातून महत्वाची माहिती उघड
Top News

सिद्धू मुसेवाला हत्याकांड : मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार एफबीआयच्या रडारवर

2 months ago
कॅनडात आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची तीव्र टंचाई
Top News

कॅनडात आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची तीव्र टंचाई

4 months ago
कॅनडातील इच्छामरण कायद्यामुळे चिंता वाढली; आजारी लोकांपेक्षा ‘या’ लोकांकडून कायद्याचा वापर जास्त
आंतरराष्ट्रीय

कॅनडातील इच्छामरण कायद्यामुळे चिंता वाढली; आजारी लोकांपेक्षा ‘या’ लोकांकडून कायद्याचा वापर जास्त

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

Most Popular Today

Tags: canadamurder of Ripudaman Singh Maliktwo accused arrested

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!