#Twitter : ट्विटरच्या पेड व्हेरिफिकेशन सुविधेचा भारतात प्रारंभ; ‘ब्लू टिक’साठी प्रतिमहिना…

नवी दिल्ली – भारतासह जगभरातील 15 प्रमुख देशांमधील यूजर्ससाठी ट्‌विटरने पेड “ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन सुविधेचा गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. त्याअन्वये, ब्लू टिकसाठी भारतीय वेब वापरकर्त्यांना प्रतिमहिना 650 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, ब्रिटन आणि सौदी अरबसह एकूण 15 देशांमध्ये या सुविधेला ट्विटरकडून सुरवात करण्यात आली आहे. डिसेंबर 2022 मध्ये ट्‌विटरने आपल्या “ब्लू … Continue reading #Twitter : ट्विटरच्या पेड व्हेरिफिकेशन सुविधेचा भारतात प्रारंभ; ‘ब्लू टिक’साठी प्रतिमहिना…