टिव्ह, फ्रिज, वाशिंग मशिान होणार स्वस्त ; जीएसठ किमी झाल्याचा परिणाम

नवी दिल्ली: दिर्घ पल्ल्यात ऊपयोगी पडणाऱ्या ग्राहक वस्तूवरील (व्हॉईट गुडस्‌) जीएसटी कर जीएसटी परिषदेने 28 टक्‍क्‍यावरून 18 टक्‍के इतका कमी केला आहे. आता त्या प्रमाणात कंपन्यानी या वस्तूचे दर कमी करण्यासाठी आकडेमोड सुरू केली आहे. त्यामुळे या वस्तूचे दर 10 टक्‍क्‍यापर्यंत कमी होण्याची शक्‍यता आहे.

ज्या वस्तूना कमी कर लागणार आहे त्यात छोट्या आकाराचे टिव्ही, विव्ही, फ्रिज, वाशिंग मशिनचा समावो आहे. नवे कर दर 27 जूलै पासूनू लाकू होणार आहेत. त्यामुळे पया आठवड्यापासून कंपन्या या दरात कपात करण्याची शक्‍यतज्ञा आहे. गोदरेच कंपनी आपल्या काही वस्तूच्या दरता 7 ते 8 टक्‍क्‍यानीकपात करणार असल्याचे गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यानी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, यामुळे आमच्युाद्योगाला चांगला लाभ होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर विकास दर वाढणार असल्यामुळे या वस्तूना आगामी काळता मागणीही वाढण्याची शक्‍यता आहे. ग्राहकाना आताया वस्तू आरखी किफायतशील दरता मिळण्याची शक्‍यता असल्याचे ते म्हणाले.

त्याचबरोबरया क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या एलची कंपनीचे प्रमुख विय बाबू यानी सांगीतले, की आम्ही 27 तारखेबासून आच्याया वस्तूचे दर 7 ते 8 टक्‍क्‍यानी कमही केले आहेत. आम्ही या कराचा सर्व लाभ ग्राहकांना देण्याचा निर्रय घेलता आहे.
पॅनासोनीक इंडियाचे प्रमख मनिष शर्मा यांनी सांगीतले की, सरकारने उत्सवांच्या तोंडावर कर कपात केली असल्यामुळे आम्हाला चांगला लाभ होण्याची शक्‍यता आहे. सरकारने 15 वस्तूवरील कर कमी केला आहे. त्यामुळे या सर्व वस्तूची ग्रमिण भागात विक्री वाढण्याची शक्‍यता असल्याचे त्यानी सांगीतले.

केंद्र सरकारने 15 व्हाईट गुड्‌सवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍के केला आहे. या करसवलतीचा फायदा आम्ही पूर्णपणे ग्राहकांना देणार आहोत. उत्सवाच्या काळात करात 10 टक्‍के कपात झाल्यामुळे आमची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे. पाऊस चांगला पडल्यामुळे ग्रामीण भागातूनही मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.
कमल नंदी, कार्यकारी उपाध्यक्ष, गोदरेज अप्लायन्सेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)