Tunisha Sharma : अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ने उचललं टोकाचं पाऊल; सेटवरच गळफास घेऊन संपवलं जीवन…शेवटची Instagram post व्हायरल

मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. (Tunisha Sharma dies by suicide) या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटींग … Continue reading Tunisha Sharma : अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ने उचललं टोकाचं पाऊल; सेटवरच गळफास घेऊन संपवलं जीवन…शेवटची Instagram post व्हायरल