Tumbling National Championship : जिम्नॅस्टीक स्पर्धेत पुण्याच्या साहिल व सौख्याचे यश….

Sports In Pune – जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने केरळ येथील व्ही.के. कृष्ण मेनन इनडोअर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या टंबलिंग जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या सौख्या शेटे व साहिल मरगजे यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना नेत्रदिपक कामगिरी केली असून सौख्याने वैयक्तिक गटात कांस्य तर साहिलने सांघिक प्रकारात रजत पदक पटकावले आहे. तर आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिक्स … Continue reading Tumbling National Championship : जिम्नॅस्टीक स्पर्धेत पुण्याच्या साहिल व सौख्याचे यश….