Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

‘तू झूठी मैं मक्कार’ ! रणबीर-श्रद्धाचा बोल्ड अंदाज दाखवणाऱ्या रोमँटिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 3:01 pm
A A
‘तू झूठी मैं मक्कार’ ! रणबीर-श्रद्धाचा बोल्ड अंदाज दाखवणाऱ्या रोमँटिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – लव रंजनचा बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये उत्तम डायलॉग्जसह रणबीर आणि श्रद्धा कपूरची रॉकिंग केमिस्ट्री दिसून येणार आहे. कडक लोकेशन्सवर शूट करून रिलेशनशिपमधील अनोखी गुंतागुंत यात पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून तरी स्पष्ट होते.

‘तू झूठी मैं मक्कार’हा चित्रपट 2023 मधील पहिला रोमँटिक चित्रपट असल्यामुळे तरुणाईला याची भुरळ नक्कीच पडणार असल्याचे ट्रेलरवरून जाणवते. एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या विनोदी वन लाइनर्सने यावेळी सर्वांचे मनोरंजन केले.

ट्रेलरमध्ये रणबीरचा कातिल लूक आणि श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज सर्वांचचं लक्ष वेधून घेतोय. श्रद्धाचा बोल्ड अंदाज आणि रणबीरचे सिक्स पॅक यासह ट्रेलरमध्ये दाखवलेली त्यांची हटके स्टाईल चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ या अनोख्या नावानेच चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आणखी वाढवली होती.

 

या ट्रेलरमध्ये प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग यांच्या एकत्र आल्याने चित्रपटात जबरदस्त संगीताची झलकही पाहायला मिळते.लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: love ranjanranbir kapoorranbir kappor upcoming movie trailer releasedranbir shraddha romantic filmshraddha kapoorshraddha kapoor boldTu Jhoothi Main Makkaarतू झूठी मैं मक्कारतू झूठी मैं मक्कार ट्रेलर प्रदर्शितरणबीर-श्रद्धाचा बोल्ड अंदाजलव रंजन

शिफारस केलेल्या बातम्या

म्हणून रणबीरनं फेकला चाहत्याचा फोन; सत्य आलं समोर, पाहा नेमकं काय घडलं…
latest-news

म्हणून रणबीरनं फेकला चाहत्याचा फोन; सत्य आलं समोर, पाहा नेमकं काय घडलं…

6 days ago
रणबीर कपूरने रागाने फेकला चाहत्याचा मोबाईल
बॉलिवुड न्यूज

रणबीर कपूरने रागाने फेकला चाहत्याचा मोबाईल

1 week ago
श्रद्धा कपूरने आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
बॉलिवुड न्यूज

श्रद्धा कपूरने आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

2 weeks ago
बायको आलिया भट्ट ना लेकीचा… रणबीर कपूरच्या वॉलपेपरवर आहे ‘या’ स्पेशल व्यक्तीचा फोटो ?
बॉलिवुड न्यूज

बायको आलिया भट्ट ना लेकीचा… रणबीर कपूरच्या वॉलपेपरवर आहे ‘या’ स्पेशल व्यक्तीचा फोटो ?

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: love ranjanranbir kapoorranbir kappor upcoming movie trailer releasedranbir shraddha romantic filmshraddha kapoorshraddha kapoor boldTu Jhoothi Main Makkaarतू झूठी मैं मक्कारतू झूठी मैं मक्कार ट्रेलर प्रदर्शितरणबीर-श्रद्धाचा बोल्ड अंदाजलव रंजन

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!