Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 2:13 pm
A A
नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर

ओमेरेन : लपवलेल्या खजिन्याचे सर्वांनाच आकर्षण असते आणि या खजिन्याबाबत जर एखादे कागदपत्र किंवा नकाशा उपलब्ध झाला तर या खजिनाचा शोधही सुरू होतो. सध्या नेदरलँडमधील एका छोट्या शहरामध्ये अशाच प्रकारे खजिन्याचा शोध सुरू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये जर्मनीच्या नाझी सैनिकांनी ज्या ठिकाणी खजिना लपवला होता त्या ठिकाणचा संभाव्य नकाशा प्रसिद्ध करण्यात आल्याने आता सर्वच नागरिकांनी या खजिन्याचा शोध सुरू केला आहे.

नेदरलँडच्या डच नॅशनल पार्क या संस्थेने याबाबतचा नकाशा जाहीर केल्यानंतर ओमेरेन नावाच्या या छोट्याशा गावांमध्ये सर्वच नागरिकांनी खजिनाचा शोध सुरू केला आहे. मेटल डिटेक्टर कुदळ फावडी आणि खोदकाम करण्याची अनेक उपकरणे घेऊन नागरिकांनी ठीकठिकाणी हा खजिना शोधण्यास प्रारंभ केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये नाझी सैनिकांनी चार खोक्यांमध्ये हा खजिना लपवला होता. ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि हिरे असावेत अशी शक्यता आहे.

ऑगस्ट 1944 मध्ये युद्धाच्या कालावधीमध्ये एका बँकेमध्ये स्पोट झाल्यानंतर नाझी सैनिकांनी ती बँक लुटली होती आणि त्या लुटीतून मिळालेले दागिने हिरे माणके आणि इतर मौल्यवान वस्तू चार खोक्यांमध्ये भरून लपवून ठेवल्या होत्या त्याबाबतचा संभाव्य नकाशा नॅशनल संस्थेने जाहीर केल्यानंतर आता ही गडबड सुरू झाली आहे. युध्दाच्या समाप्तीनंतर एका जर्मन सैनिकाकडून हा नकाशा उपलब्ध करण्यात आला होता.

तो आतापर्यंत नेदरलँडच्या राष्ट्रीय संस्थेकडे होता त्यांनी त्या नकाशाचे चित्र गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले नकाशा समजण्यास अवघड असल्यामुळे अनेक नागरिक ठीक ठिकाणी या खजानाचा शोध घेऊ लागले आहेत. राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा खजिना खरोखरच अस्तित्वात आहे की नाही याबाबत कोणती खात्री देता येत नाही. सरकारी पातळीवर 1947 मध्ये हा खजिना शोधण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर हा प्रयत्न थांबवण्यात आला होता आता. हा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर नेदरलँडच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी या छोट्याशा शहरात गर्दी केली असून सर्व उपकरणांचा वापर करून या खजिनाचा शोध सुरू केला आहे.

Tags: beginsInternational newsMap of treasure hiddenNazi soldiersNetherlandsrevealedTreasure hunt

शिफारस केलेल्या बातम्या

बोरिस जॉन्सन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले,“पुतिन यांनी दिली होती ब्रिटनवर हल्ल्याची धमकी”
आंतरराष्ट्रीय

बोरिस जॉन्सन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले,“पुतिन यांनी दिली होती ब्रिटनवर हल्ल्याची धमकी”

18 hours ago
लपाछपीचा खेळ खेळणे पडले महागात! बांगलादेशमध्ये लपलेला मुलगा पोहचला थेट मलेशियात ; अन्न-पाण्याविना काढले चक्क ६ दिवस
Top News

लपाछपीचा खेळ खेळणे पडले महागात! बांगलादेशमध्ये लपलेला मुलगा पोहचला थेट मलेशियात ; अन्न-पाण्याविना काढले चक्क ६ दिवस

19 hours ago
गॅलापागोस ‘डर्क’ कासव 70 व्या वर्षी बनले वडील; त्याच्याहून 50 वर्षे लहान कासवीणीला झाली 2 पिल्ले
आंतरराष्ट्रीय

गॅलापागोस ‘डर्क’ कासव 70 व्या वर्षी बनले वडील; त्याच्याहून 50 वर्षे लहान कासवीणीला झाली 2 पिल्ले

3 days ago
जगाचा शेवटचा दिवस जवळ आला? ; डूम्सडे घड्याळ 10 सेकंदांनी कमी झाले, जाणून घ्या काय आहे डूम्सडे क्लॉक !
आंतरराष्ट्रीय

जगाचा शेवटचा दिवस जवळ आला? ; डूम्सडे घड्याळ 10 सेकंदांनी कमी झाले, जाणून घ्या काय आहे डूम्सडे क्लॉक !

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: beginsInternational newsMap of treasure hiddenNazi soldiersNetherlandsrevealedTreasure hunt

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!