IPL 2024 : एकेकाळी RCB मध्ये होता वाॅटर बाॅय…! अन् आता SRHचा ‘हा’ सलामीवर फलंदाज गोलंदाजांसाठी ठरतोय कर्दनकाळ…

Travis Head Water Boy In RCB : ट्रॅव्हिस हेडने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. तो यंदा गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरतोय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या 57 व्या सामन्यात, हेडने शानदार खेळी खेळली आणि 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89* धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन करण्याची … Continue reading IPL 2024 : एकेकाळी RCB मध्ये होता वाॅटर बाॅय…! अन् आता SRHचा ‘हा’ सलामीवर फलंदाज गोलंदाजांसाठी ठरतोय कर्दनकाळ…