IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : ट्रॅव्हिस हेडचे आरसीबीविरुद्ध तुफान, एका जलद शतकी खेळीसह मोडीत काढले अनेक विक्रम…

Travis Head storm hits Chinnaswamy : आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी एका वेगळ्याच टचमध्ये असल्याचे दिसत आहे. आता ट्रॅव्हिस हेड इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात SRH साठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. SRH च्या डावाच्या 12 व्या षटकात विजय कुमार विशाकच्या चेंडूवर चौकार मारून त्याने अवघ्या 39 चेंडूत शतक पूर्ण केले. 100 … Continue reading IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : ट्रॅव्हिस हेडचे आरसीबीविरुद्ध तुफान, एका जलद शतकी खेळीसह मोडीत काढले अनेक विक्रम…