राज्यातील प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाने बुधवारी राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
बदल्यांची यादी पुढील प्रमाणे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.