बदल्या हा नेत्यांचा आवडीचा विषय झाला : नितीन गडकरी 

नेत्यांच्या अश्या वागण्यामुळेच शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची खंत

नागपूर : केंद्रीय मंत्री ‘नितीन गडकरी’ यांनी आपल्या परखड भाषणातून नेत्यांची चांगलीच कान उघडणी केली. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्याशिवाय दुसरे काही कामच उरले नाही. याला तिकडून हलवा तर, कधी याला तिकडे बसवा. हीच कामे सध्या नेत्यांची चालू असल्याचे गडकरी नागपूमधे बोलताना म्हणाले. नेत्यांच्या अश्या वागण्यामुळेच शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, गडकरींनी जाती वाद करणाऱ्यांना देखील चांगलेच झापले आहे. कोणी छोट्या जातीचा आणि कोणी मोठ्या जातीचा असता कामा नये, असे देखील यावेळी ते म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)