पुणे – मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायाधीशांचा बदल्यांचा आदेश काढला आहे. याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये कार्यरत असलेल्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही न्यायाधीशांना पुणे जिल्हा न्यायालयाअंतर्गतच बदली देण्यात आली आहे.
न्यायाधीशांच्या बदल्या पुढीलप्रमाणे नाव, कंसात बदली झालेले ठिकाण, पद
पुणे जिल्हा न्यायालयात बदली झालेले न्यायाधीश ( दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) जे. व्ही. भेंडे, एस. एम. ए. सय्यद, एन. एस. पुरी, व्ही. जे. कोरे, आर. एम. शेख, एस. डी. कुराणे, आर. एच. नथानी, ए. एस. टेकाळे, के. एम. पिंगळे, एम. आर. खानवे, पी. डी. सावंत, ओ. एन. मंत्री, एन. ए. पठाण, आर. टी. इंगळे, व्ही. एस. खांडबहाले, आर. डी. डांगे, के. एस. नावंदर, ए. पी. गिराडकर, के. जे. गिर्हे ( दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती) आय. जी. महादेवकोळी( बारामती), डी. एस. खोत( बारामती), ए. जे. बच्छुलकर, आर. के. गायकवाड (वडगाव), ए. डी. जतकर (वडगाव), पी, एम. सूर्यवंशी( वडगाव), जी. एस. पाटील(वडगाव), एस. जी. गुनरी( वडगाव), एस. के. बिराजदार ( घोडेगाव),
पुण्यात आलेले न्यायाधीश – (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी) एम. पी. परदेशी ( पुणे), व्ही. व्ही. पाटील (बारामती), एस. आर. बर्गे (वडगाव), ए. व्ही. मोहिते ( अलिबाग).
पुण्यातून बदली झालेले – एन. ए. पटेल ( महानगर न्यायाधीश मुंबई), एन. डी. मेश्राम(दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, चार्मोशी गडचिरोली) यांच्या मुंबई उच्च न्यायालयाने बदल्या केल्या आहेत.