भिगवण -येथील रोटरी क्लबच्या शाखेने टाळेबंदीच्या काळात शिक्षकांना ऑनलाइन अध्यपन कार्य करता, यावे यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याची माहिती भिगवण रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.
जर आणखी शिक्षकांना यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी रोटरीशी संपर्क सधावा, असे आवाहन गव्हर्नर रश्मी कुलकर्णी यांनी केले आहे.