Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

Pune : हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतूक कोंडी; अन् अपघातास निमंत्रण

आमदार चेतन तुपे यांनी खाजगी बसच्या मनमानी थांब्याकडे विधानसभेत वेधले लक्ष

by प्रभात वृत्तसेवा
December 31, 2022 | 4:59 pm
A A
Pune : हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतूक कोंडी; अन् अपघातास निमंत्रण

हडपसर(विवेकानंद काटमोरे,प्रतिनिधी) – खासगी ट्रॅव्हल्स बसने हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकुन अपघातही झाले आहेत.

रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर सोसायटी धारकांना घरी ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचारी येथे असतानाही तासन् तास  या खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आमदार चेतन तुपे यांनी याच विषयाकडे थेट विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले.

हडपसर येथील पुणे- सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. याशिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातास निमंत्रण मिळत आहे. खासगी ट्रॅव्हल बसेसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, या बसेसवर नियमित कारवाई करण्यात यावी, हे अनाधिकृत थांबे वर्दळीच्या हद्दीबाहेर हलवावे, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या ट्रॅव्हल बसेस सोडण्यात याव्यात ,असा अनेक उपाययोजना वर पोलीस अधिकारी ,लोकप्रतिनिधी ,पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. मात्र, या बैठकांनतर अवघ्या आठवड्यात पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर येवून थांबतच आहेत. त्यामुळे वाहन चालक, सोसायटी धारक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

आमदार चेतन तुपे यांनी खाजगी बसच्या मनमानी थांब्याकडे विधानसभेत वेधले लक्ष 

विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्तावात हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी राज्यातील तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. अवजड वाहनांना दिवसभर वाहतूक बंदी केली परंतु थोड्याच दिवसात या नियमाचा विसर पडला आणि पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. या अवजड वाहनांना दिवसा वाहतूक करण्यास पुन्हा बंदी घातली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बसेस ही हडपसर ला भेडसावणारी मोठी समस्या आहे , हे सांगत त्यांनी १५ नंबर, रवीदर्शन ते गाडीतळ, मगरपट्टा कॉर्नर येथे बसेस रस्त्यावर उभ्या राहतात. वाहतूक पोलिस याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत, असे परखडपणे सांगितले. पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे व चिरीमिरी गोळा करत आहेत. यातून फक्त खाजगी वाहतूक कंपन्यांचे हित जपले जाते आहे. पण यात सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. असे निदर्शनास आणून दिले.

Tags: #MLAChetanTupe#TrafficCongestion#TravelBusesarbitrary stopping of private busesdrew attentionhadapsarMLA Chetan Tupe

शिफारस केलेल्या बातम्या

PUNE NEWS : आज व उद्या हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस बंद
latest-news

PUNE NEWS : आज व उद्या हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस बंद

1 month ago
बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी
पुणे

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

2 months ago
इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर
पुणे

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

2 months ago
Pune : शिंदे गटात इनकमिंग जोरात; ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ हडपसरमधील शेकडो महिलांचा प्रवेश
पुणे

Pune : शिंदे गटात इनकमिंग जोरात; ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ हडपसरमधील शेकडो महिलांचा प्रवेश

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: #MLAChetanTupe#TrafficCongestion#TravelBusesarbitrary stopping of private busesdrew attentionhadapsarMLA Chetan Tupe

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!