Loksabha : अधिररंजन चौधरींचे लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र, म्हणाले “नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे…”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र सोडले. चलनात असणारी रोकड आणि बनावट चलन यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदी उद्दिष्टे गाठण्यात सपशेल अपयशी ठरली, असे त्यांनी म्हटले. अधिर यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित केला. तो निर्णय घेण्यात आला त्यावेळी म्हणजे 2016 या वर्षी 18 लाख कोटी … Continue reading Loksabha : अधिररंजन चौधरींचे लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र, म्हणाले “नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे…”