मार्चमध्ये 11.38 लाख रोजगारनिर्मिती

नवी दिल्ली – ईएसआयसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार औपचारिक क्षेत्रात मार्च महिन्यात 11.38 रोजगार निर्माण झाले. फेब्रुवारी महिन्यात 11.02 दोन लाख रोजगार निर्माण झाले होते. 2018-19 या वर्षात 1.48 कोटी रोजगार निर्माण झाले असल्याचे एम्पॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयसीसीने म्हटले.

सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 सहा-सात महिन्यात 88.30 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. गेल्याच आठवड्यात भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीतही रोजगार निर्मिती वाढल्याची आकडेवारी दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.