#CWC23 #PAKvSA : पाकिस्ताननं Toss जिंकला; कर्णधार आझमनं घेतला ‘हा’ निर्णय…

World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Toss Update : विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pakistan win the toss and elect to bat … Continue reading #CWC23 #PAKvSA : पाकिस्ताननं Toss जिंकला; कर्णधार आझमनं घेतला ‘हा’ निर्णय…