#व्हिडिओ : “हाय सिक्‍युरिटी’ नंबर प्लेटच्या निषेधार्थ व्यवसायिकांचा मोर्चा

पुणे – चुकीच्या नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे टाळण्यासाठी तसेच देशामध्ये एकाच प्रकारची युनिक नंबर प्लेट असावी या उद्देशाने केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पासून करण्यात आली. मात्र याचा फटका या व्यवसायिक यांना बसला असून या निर्णयाच्या निषेधार्थ आज पुणे येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास 1000 व्यावसायिक सहभागी झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)