खेळाडूंसाठीच्या ‘मिशन लक्ष्यवेध’साठी 160 कोटींचा निधी – क्रीडामंत्री बनसोडे

नागपूर :- राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनांबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्र बिंदु मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत “मिशन लक्ष्यवेध” आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, … Continue reading खेळाडूंसाठीच्या ‘मिशन लक्ष्यवेध’साठी 160 कोटींचा निधी – क्रीडामंत्री बनसोडे