विजयी सातत्य राखण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना

ऑकलंड – टी-20 मालिकेतील सातत्य आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही राखण्यासाठी शिखऱ धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकल्यावर आता ( New Zealand vs India ) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघालाच संभाव्य विजेता मानले जात आहे. विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं … Continue reading विजयी सातत्य राखण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना