टोकियो – यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळालं आहे.
#TokyoOlympics | Indian men’s Hockey team brings #Bronze medal home after they beat Germany, 5-4 pic.twitter.com/KzkIv1skNc
— ANI (@ANI) August 5, 2021
अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करून कांस्यपदकावर कब्जा केला. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. त्यामुळे भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.
Punjab: Family members of hockey player Gurjant Singh in Amritsar glued to their tv set as team India is playing against Germany for bronze medal at #TokyoOlympics
We’re happy as they are playing well. We’re hoping that our team will win today: Sukhjinder Kaur, Singh’s mother pic.twitter.com/ky7Oo9pBmp
— ANI (@ANI) August 5, 2021