नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्यात अपयश आल्याने निराश झालेल्या तलवारबाजीपटू भवानीदेवी हिने देशवासियांची माफी मागितली आहे.
You gave your best and that is all that counts.
Wins and losses are a part of life.
India is very proud of your contributions. You are an inspiration for our citizens. https://t.co/iGta4a3sbz
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2021
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तू देशासाठी खेळलीस, विजय किंवा पराभव खेळाचा एक भाग असतात. मला खात्री आहे की, पुढील ऑलिम्पिकमध्ये तू निश्चितच पदक जिंकशील, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी तिला धीर दिला.