मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.
वृषभ : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या. बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.
मिथुन : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल.सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल.
कर्क : प्रकृतीमान सुधारेल. उत्साही असाल.कामात प्रगती. आध्यात्मिक लाभ होईल.
सिंह : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल.गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.
कन्या : कामात व्यस्त राहाल. पैशाची तजवीज होईल.नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.
तूळ : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील.मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष राहाल.
वृश्चिक : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा.जादा कमाई करता येईल. मनसोक्त भटकंती कराल.
धनू : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा.कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल.
मकर : प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश.
कुंभ : आत्मिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील. सडेतोड बोलून कामे मिळवा. कामाची चिंता नसेल.
मीन : ओळखीतून कामे मिळतील. नशीब साथ देईल. निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.