मेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल. कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.
वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.
मिथुन : अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.
कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.
सिंह : पैशाची चिंता मिटेल. मानसिक शांतता मिळेल. वरिष्ठ खूश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.
कन्या : आवडीचे काम मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल.
तूळ : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा.आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
वृश्चिक : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
धनू : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील.मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.
मकर : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश.प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.
कुंभ : महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.कृतीवर भर द्याल. प्रकृतीमान उत्तम राहील.
मीन : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.